Pageviews from the past week

Friday, 25 December 2015

आकाशाला कवेत घेताना चंद्र हरवून गेलाय ….




तुला शोधताना मला
असा भास झाला
जसा
आकाशाला कवेत घेताना
चंद्र हरवून गेलाय ….

swati krishna 8811

No comments:

Post a Comment