पाखरू हरवलंय.........
पाखरू हरवलंय ..... स्वतःतच हरवून गेलय .. दूर दूर जाऊ पाहतय त्याच्या घरापासनं ..ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडणं सोपं होत त्याच्यासाठी पण आता त्याला वेगवेगळी झाडे आसऱ्यासाठी शोधावी लागतायत ...भरकटलंय ..घाबरलयं ... गुंतलयं ... अडकलयं .. पण सुटता येईना ...मार्ग कळेना... मार्ग मिळेना
एखाद्याला शोधणं खूप सोपं असतं ....पण : स्वतः हरवल्यावर स्वतःला शोधायचं म्हणजे स्वतःतच गुंतून गुंतून पुनः हरविल्यासारखं आहे ...
आवाज अंतरीचा …।
Pageviews from the past week
Thursday, 8 December 2016
Friday, 28 October 2016
Saturday, 22 October 2016
राहूनच गेलं.........
राहूनच गेल
खूप बोलायचं होत पण राहूनच गेल …
असं का झालं ?
ते विचरायचंही राहूनच गेल …
काहीतरी नातं असेलंच की आपल्यात
त्या नात्याला नाव द्यायचं राहूनच गेल…
तू दूर झालास मीहि मग जवळ नाही केलं
माझा इतका त्रास झाला ?
हे विचारायचं हि राहूनच गेल….
Friday, 25 December 2015
Subscribe to:
Posts (Atom)


