Pageviews from the past week

Thursday, 8 December 2016

                                                           पाखरू हरवलंय.........


पाखरू हरवलंय ..... स्वतःतच हरवून गेलय .. दूर दूर जाऊ पाहतय त्याच्या घरापासनं ..ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडणं सोपं होत त्याच्यासाठी पण आता त्याला वेगवेगळी झाडे आसऱ्यासाठी शोधावी लागतायत ...भरकटलंय ..घाबरलयं ... गुंतलयं ... अडकलयं .. पण सुटता येईना ...मार्ग कळेना... मार्ग मिळेना
एखाद्याला शोधणं खूप सोपं असतं ....पण : स्वतः हरवल्यावर स्वतःला शोधायचं म्हणजे स्वतःतच गुंतून गुंतून पुनः हरविल्यासारखं आहे ... 

No comments:

Post a Comment